Radhika Madan : पिंक कलरच्या ऑफ शोल्डर आऊटफिटमध्ये राधिकाचा नखरा

सकाळ डिजिटल टीम

'पटाखा', 'शद्दत' आणि 'हिंदी मीडियम' यांसारख्या चित्रपटातून लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारी राधिका मदन

Radhika Madan

राधिका खूपच बिंधास्त आहे

Radhika Madan

टीव्हीवरून करिअरची सुरुवात करणारी राधिका आज बॉलिवूडमध्ये सतत हिट चित्रपट देत आहे

Radhika Madan

राधिका आजकाल तिच्या लूकमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे

Radhika Madan

जवळपास दररोज राधिकाचा नवा अवतार चाहत्यांना पाहायला मिळत आहे

Radhika Madan

त्यामुळे राधिकाची फॅन फॉलोइंगही झपाट्याने वाढत आहे

Radhika Madan

राधिकाने नुकतेच तिचे हे नवे फोटोशुट इंस्टाग्रामवर शेअर केल आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Madan