Radhika Merchant: अंबानींची धाकटी सून आहे कोट्यांवधींची मालकीण

सकाळ डिजिटल टीम

लवकरच अनंत अंबानी अन् राधिका मर्चंट लग्नबंधनात अडकणार आहे.
राधिका मर्चंट अंबानी कुटुंबाची धाकटी सून होणार असून सध्या तिच्याबद्दल बरीच चर्चा सुरु आहे.
श्रीमंत अंबानी कुटुंबाची होणारी सून राधिका मर्चंटदेखील कोट्यावधींची मालकीण आहे.
स्वत: राधिका बिजनेसवूमन असून ती एका कंपनीची संचालक आहे.
राधिका मर्चंट ८ ते १० कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे.
राधिकाचे वडील प्रसिद्ध व्यावसायिक असून त्यांचं नेट वर्थ जवळपास ७५५ कोटी असल्याची माहिती मिळालीय.
राधिका मर्चंटचा जन्म गुजरातमधील कच्छमध्ये झाला होता.
राधिका मर्चंटचा जन्म गुजरातमधील कच्छमध्ये झाला होता.
तिने कॅथेड्रल आणि जॉन कॉनन मधून सुरुवातीचं शिक्षण घेतलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने भारतात येऊन सेल्स प्रोफेशनल म्हणून रियल इस्टेट फर्ममध्ये काम केलं. त्यानंतर वडिलांच्या एनकॉर हेल्थकेयर कंपनीत संचालक म्हणून रुजू झाली.