स्वतःला करीना सारखी समजत होती राधिका, पण कोणीतरी म्हणालं, तू इतकी सुंदर नाहीस कि...

Anuradha Vipat

राधिका मदान

'अंग्रेजी मीडियम', 'शिद्दत' सारख्या चित्रपटांमध्ये दिसलेल्या राधिका मदानला इंडस्ट्रीत सुरुवातीच्या काळात खूप संघर्ष करावा लागला होता.

Radhika madan

असे अनेकदा सांगण्यात आले

ती इतकी सुंदर नाही आणि तिचा जबडाही वाकडा असल्याचे तिला अनेकदा सांगण्यात आले होते

Radhika madan

करीना कपूरसारखीच सुंदर

राधिकाने एका मुलाखतीत सांगितले होते की तिला वाटायचे की ती करीना कपूरसारखीच सुंदर आहे. राधिका म्हणाली, 'मला सांगण्यात आले की मी इतकी सुंदर नाही आणि माझा जबडा थोडा वाकडा आहे.

Radhika madan

नकारात्मकतेचा प्रभाव

तिने याआधी सांगितले होते की तिच्यावर अनेकदा नकारात्मकतेचा प्रभाव पडतो आणि ती स्वतःला सिद्ध करण्याचा आणि लोकांच्या तिच्याबद्दलचे गैरसमज बदलण्याचा प्रयत्न करते

Radhika madan

नवीनतम चित्रपट

राधिकाचा नवीनतम चित्रपट 'सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ' होता, जो सायबर सुरक्षेवर आधारित चित्रपट होता.

Radhika madan

नाव ज्युरी पॅनलमध्ये

राधिकाचे नाव या वर्षी ऑगस्टमध्ये इंटरनॅशनल एमी अवॉर्ड्स 2023 च्या ज्युरी पॅनलमध्ये देखील आले होते.

Radhika madan

तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक

राधिका आता अक्षय कुमारसोबत एक चित्रपट करत आहे जो तमिळ चित्रपट सूरराई पोत्रूचा हिंदी रिमेक असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika madan