राघवने शेयर केले परीसोबतचे काही अनसीन फोटो

Vaishali Patil

बॉलिवूडची बबली गर्ल परिणीती चोप्रा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये दिसली आहे.

parineeti chopra | Instagram

अलीकडेच परिने आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढासोबत लग्न केले.

दोघांनी राजस्थानमध्ये शाही पद्धतीने लग्न केले. पण आज परिणीती तिच्या लग्नामुळे नाही तर तिच्या वाढदिवसामुळे चर्चेत आहे.

Parineeti Chopra-Raghav Chadha

परिणीतीच्या चाहत्यांपासून तर तिच्या फॅमिलीपर्यंत सर्वांनी तिच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.

आता तिचा पती राघवने देखील आपल्या लाडक्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राघवने परिचे आणि त्याचे काही अनसीन फोटो सोशल मिडियावर शेयर करत तिला हटके शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

'पारू, सुपरस्टारप्रमाणे तू माझे आयुष्य उजळून टाकतेस!' या शद्बासह हटके कॅप्शन राघवने या पोस्टला दिले आहे.

Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Photos Out

विषेश म्हणजे राघवने या पोस्टमध्ये परिणीतीसोबत घालवलेल्या काही खास क्षणाचे फोटो शेयर केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raghav Chadha Writes In Adorable Wish For Parineeti Chopra