राहुल गांधी बनले 'कुली'; डोक्यावर सामान घेऊन निघाले

दत्ता लवांडे

आनंद विहार टर्मिनस

राहुल गांधी यांनी दिल्लीतील आनंद विहार टर्मिनसवर तेथील कुली यांची भेट घेतली

Rahul Gandhi

गप्पा मारल्या

येथील सर्व कुली बांधवांबरोबर त्यांनी गप्पा मारल्या आहेत.

Rahul Gandhi

भेटण्याची इच्छा

कुली बांधवांनी त्यांना भेटण्याची इच्छा बोलून दाखवली होती

Rahul Gandhi

राहुल गांधी कामगारांना भेटायला

त्यांच्या इच्छेनुसार राहुल गांधी या कामगारांना भेटायला गेले आहेत.

Rahul Gandhi

कुली बांधवाच्या कामात सहभाग

यावेळी त्यांनी सामान डोक्यावर घेऊन कुली बांधवाच्या कामात सहभाग घेतला.

Rahul Gandhi

राहुल गांधी

राहुल गांधी यांचे नेटकऱ्यांकडून कौतुक केले जात आहे.

Rahul Gandhi

लाल सदरा आणि दंडावर बिल्ला

त्यांनी लाल सदरा आणि दंडावर बिल्ला लावून कुली बांधवामध्ये सहभाग घेतला.

Rahul Gandhi

सोशल मीडिया

त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

Rahul Gandhi