राहुल गांधींचे पिता अन् नेहरू घराण्यातील तिसरे पंतप्रधान

दत्ता लवांडे

माजी पंतप्रधान राजीव गांधी

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज जयंती.

Rajeev Gandhi

स्वातंत्र्यपूर्व काळात जन्म

भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात १९४४ मध्ये त्यांचा जन्म झाला होता.

Rajeev Gandhi

इंदिरा गांधी यांचे सुपुत्र

ते माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सुपुत्र होते.

Rajeev Gandhi

तिसरे पंतप्रधान

पंडित नेहरू यांच्यानंतर नेहरू घराण्यातील ते तिसरे पंतप्रधान होते

Rajeev Gandhi

पंतप्रधानपदाची सुत्रे

इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर त्यांनी पंतप्रधानपदाची सुत्रे आपल्या हाती घेतली

Rajeev Gandhi

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचे पिता

आजचे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचे ते पिता आहेत.

Rajeev Gandhi

भारतरत्न

त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajeev Gandhi