राहुल महाजनचं तिसरं लग्नही तुटलं?

सकाळ डिजिटल टीम

बीग बॉस फेम

बिग बॉस फेम राहुल महाजन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Rahul Mahaja

तिसऱ्यांदा तुटलं लग्न

अभिनेत्याचं लग्न पुन्हा एकदा तुटत आहे.

Rahul Mahaja

नताल्यापासून घेणार घटस्फोट

राहुल महाजन आणि त्याची पत्नी आणि कझाकिस्तानची मॉडेल नताल्या इलिना घटस्फोट घेत आहेत.

Rahul Mahaja

चार वर्षांचा संसार

राहुल- नताल्या यांनी चार वर्षांचा संसार मोडण्याचा निर्णय़ घेतला आहे.

Rahul Mahaja

आधीच झाले वेगळे

गेल्या वर्षीच दोघे झाले वेगळे.

Rahul Mahaja

नताल्या तिसरी पत्नी

नताल्या ही राहुलची तिसरी पत्नी होती.

Rahul Mahaja

श्वेता पहिली पत्नी

य़ाआधी राहुलचे लग्न श्वेता सिंहसोबत झाले होते.

Rahul Mahaja

डिंपी दुसरी पत्नी

राहुलने श्वेतापासून वेगळं होऊन डिंपी गांगुलीसोबत लग्न केलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Mahaja