Panshet Tourism : पानशेतला फिरायला जाताय? आधी हे वाचा

सकाळ डिजिटल टीम

Boating

पानशेत धरण हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आंबी नदीवरील धरण आहे.

Panshet Tourism

Khadakwasla Dam Tourism

हे धरण पुण्यापासून जवळपास ५० किमी अंतरावर आहे

Panshet Tourism

Rain Season Tourism

पानशेत धरण किंवा तानाजीसागर धरण हे अनेक लहान-मोठ्या पिकनिक स्पॉट्समुळे प्रसिद्ध आहे. 

Panshet Tourism

Pune Toursim

पानशेतला पुणे मार्गे जाण्यासाठी खडकवासला मार्गे जावे लागते

Panshet Tourism

Panshet Dam Tourism

पुणे आणि मुंबईतील लोक या भागात पिकनिकसाठी आणि पश्चिम घाटाची मनमोहक दृश्ये पाहण्यासाठी येतात.

Panshet Tourism

Panshet Dam

पावसाळ्यात या ठिकाणी फिरायला जात असाल तर गाडी व्यवस्थित चालवली पाहिजे

Panshet Tourism

Panshet Tourism

मुसळधार पावसाचे ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी जाताना व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panshet Tourism