पावसाळ्यात विसापूर किल्ल्यावर जायचा प्लॅन आहे? मग हे वाचाच

दत्ता लवांडे

Pune Tourism

विसापूर हा पुण्यापासून हाकेच्या अंतरावरील पर्यटनासाठी अत्यंत उत्तम असा किल्ला आहे

Visapur Fort Trek

Monsoon Tourism

लोणावळ्यापासून साधारण १३ ते १५ किलमीटर अंतरावर आणि पुण्यापासून साधारण ६० किमी अंतरावर हा किल्ला आहे

Visapur Fort Trek

Travelling

या किल्ल्यावर आपण रेल्वेनेसुद्धा जाऊ शकता. पण मळवली येथे उतरल्यानंतर तिथून खासगी वाहनाने किंवा चालत पुढचे अंतर पार करावे लागेल

Visapur Fort Trek

Lohagad Fort

विसापूर किल्ल्याच्या पुढे अवघ्या एक ते दोन किलोमीटरच्या अंतरावर लोहगड किल्ला आहे

Visapur Fort Trek

Rainfalls

मळवली ते विसापूर या प्रवासादरम्यान चांगले धबधबे आणि निसर्गाचा अनुभव घेता येतो.

Visapur Fort Trek

Bhaje Caves

या वाटेतच भाजे ही बौद्ध लेणी लागते. येथे पाहण्यासाठी प्राचीन स्तूप आहेत

Visapur Fort Trek

मळवली रेल्वे स्टेशन

पुण्यातून किंवा लोणावळ्यावरून रेल्वेने जात असाल तर तुम्हाला मळवली रेल्वे स्टेशन येथे उतरावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Visapur Fort Trek