Raj Hanchanale: बायकोला पाहून राजच्या जीवाची होतीया काहिली..

नीलेश अडसूळ

सध्या मालिका विश्वात एका अभिनेत्याची चर्चा आहे, तो म्हणजे राज हंचनाळे..

Raj Hanchanale shared hot photos with wife on 10 years of relationship | sakal

मूळचा कोल्हापूरचा असलेला राज आपल्या अभिनयाने सगळ्यांना वेड लावत आहे.

Raj Hanchanale shared hot photos with wife on 10 years of relationship | sakal

सध्या तो सोनी मराठीवरील 'जीवाची होतीया काहिली' या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहे.

Raj Hanchanale shared hot photos with wife on 10 years of relationship | sakal

नुकतेच त्याने आपल्या बायकोसोबत काही खास फोटो शेयर केले आहेत.

Raj Hanchanale shared hot photos with wife on 10 years of relationship | sakal

आज त्यांच्या नात्याला 10 वर्षे पूर्ण झाले त्याच निमित्ताने हे फोटो शेयर केले आहेत.

Raj Hanchanale shared hot photos with wife on 10 years of relationship | sakal

या फोटोंमध्ये दोघेही अत्यंत गोड दिसत आहेत.

Raj Hanchanale shared hot photos with wife on 10 years of relationship | sakal

त्यांच्या या फोटोंची सोशल मिडियावर बरीच चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Hanchanale shared hot photos with wife on 10 years of relationship | sakal