राज ठाकरेंना कौतुक वाटणारी अमेरिकेतली 'ती' बिल्डिंग बघाच

Vaibhav Mane

राज ठाकरे यांनी रस्त्याच्या समस्यावरून सरकारला धारेवर धरले त्यावेळी त्यांनी एका बिल्डिंगचा आवर्जून उल्लेख केला, ती बिल्डिंग आहे अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातली.

Raj Thackeray Empire State Building | esakal

एम्पायर स्टेट बिल्डिंग' ही न्यू यॉर्क शहरामधील १०२ माळ्यांची सर्वात उंच इमारत आहे.

Empire State Building | Sakal

ती इ.स. १९३१ साली पूर्ण झाली .१९७२ साली World Trade Centerचा उत्तरेकडील टॉवर हा या इमारतीपेक्षा जास्त उंच असल्याने एम्पायर स्टेट बिल्डिंग उंचीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर गेली.

Empire State Building | Sakal

इ.स. २००१ साली वर्ल्ड ट्रेड सेंटर पडल्यानंतर, परत एकदा एम्पायर स्टेट बिल्डिंग न्यू यॉर्कमधील सर्वात उंच इमारत बनली.

Empire State Building | Sakal

या इमारतीतल्या लिफ्टने एका मिनिटात ८६व्या मजल्यावर जाता येते.

Empire State Building | Sakal

एम्पायर स्टेट बिल्डिंगची उंची १४५३ फूट अर्थात ४४३ मीटर असून त्याला १०२ मजले आहेत.

Empire State Building | Sakal

इमारतीवर इ.स. १९४५ साली एका विमानाने धडक मारली. दाट धुक्यामुळे भरकटलेल्या या विमामाने ७९ आणि ८० व्या मजल्यावर धडक मारली. एकूण १४ लोक यात मारले गेले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Empire State Building | Sakal