Jos Buttler : चेंडू 36 धावा हव्या होत्या 96 तरी राजस्थान कसं जिंकलं?

अनिरुद्ध संकपाळ

राजस्थान रॉयल्सनं केकेआरला त्यांच्यात घरात जाऊन मात दिली. केकेआरचं 224 धावांचं आव्हान राजस्थानने 20 षटकात हे आव्हान पार केलं.

राजस्थानकडून जॉस बटलरने 107 धावांची नाबाद शतकी खेळी केली. विशेष म्हणजे राजस्थानला विजयासाठी 36 चेंडूत 96 धावांची गरज होती.

त्यानंतर 15 व्या षटकात राजस्थानने 17 धावा केल्या. 16 व्या षटकात पुन्हा 17 धावा करत केकेआरवर दबाव टाकला.

स्टार्कच्या 17 व्या षटकात राजस्थानने 16 धावा केल्या. 18 व्या षटकात 18 धावा करत ते टार्गेटच्या जवळ पोहचले.

हर्षित राणाने 19 व्या षटकात जॉस बटलरने 19 धावा केल्या. त्याने स्ट्राईक आपल्याजवळच ठवलं.

वरूण चक्रवर्तीच्या शेवटच्या 20 व्या षटकात बटलरने 9 धावा केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.