आरसीबीच्या रजतनं एबी डिव्हिलियर्सलाही टाकलं मागं

अनिरुद्ध संकपाळ

आरसीबीकडून सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणाऱ्यांच्या यादीत ख्रिस गेल हा अव्वल स्थानावर आहे. त्याने पुणे वॉरियर्सविरूद्ध 17 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं.

त्यानंतर रॉबिन उथप्पाने पंजाब किंग्जविरूद्ध 19 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं.

आता रजत पाटीदारनं सनराईजर्स हैदराबादविरूद्ध 19 चेंडूत अर्धशतक ठोकत उथप्पाशी बरोबरी केली आहे.

एबी डिव्हिलयर्सने राजस्थानविरूद्ध 2012 मध्ये 21 चेंडूत अर्धशथक ठोकलं होतं.

रजत पाटीदारने यंदाच्या आयपीएल 2024 मध्ये केकेआरविरूद्ध देखील 21 चेंडूत अर्धशतक ठोकलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.