6 सामन्यात 4 अर्धशतके! रजतची द. अफ्रिका दौऱ्यासाठी जय्यत तयारी

अनिरुद्ध संकपाळ

रजत पाटीदारची दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठीच्या वनडे संघात निवड झाली आहे.

Rajat Patidar

त्यापूर्वी रजतने आपल्या बॅटने विजय हजारे ट्रॉफीमध्ये धुमाकूळ घातला आहे.

Rajat Patidar

मध्य प्रदेशकडून खेळणाऱ्या रजतने विजय हजारे ट्रॉफीमध्ये आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत.

Rajat Patidar

या सहा सामन्यातील पहिल्या दोन सामन्यात त्याने 52 चेंडूत 64 तर 27 चेंडूत धडाकेबाज 70 धावा चोपल्या.

Rajat Patidar

त्यानंतर तो तिसऱ्या सामन्यात 36 चेंडूत 31 धावा तर चौथ्या सामन्यात 10 चेंडूत शुन्य धावा करून बाद झाला.

Rajat Patidar

मात्र पाचव्या आणि सहाव्या सामन्यात त्याने अनुक्रमे 77 आणि 73 धावा केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajat Patidar