ती आली, तिनं पाहिलं, तिनं जिंकलं! सोज्वळ रुपडं पाहा राजेश्वरीचं: Rajeshwari Kharat

Amit Ujagare (अमित उजागरे)

राजेश्वरी जितकी बोल्ड तितकीच सोज्वळ आहे.

Rajeshwari Kharat

चष्मातल्या या लूकनं तर तिच्या साध्याभोळ्या चाहत्यांनाही ती भावली असणार

Rajeshwari Kharat

फॅन्ड्री सिनेमातून शालूच्या भूमिकेमुळं ती नावारुपाला आली.

Rajeshwari Kharat

फँड्रीवेळी शालेय वयातल्या राजेश्वरीत आता अनेक वर्षांनतर बराच बदल झाला आहे.

Rajeshwari Kharat

तिच्या साध्या सोज्वळ रुपानं चाहत्यांना घायाळ केलं आहे.

Rajeshwari Kharat

राजेश्वरी सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असते.

Rajeshwari Kharat

त्यामुळेच चाहते तिच्या नव्या पोस्टसाठी कायमच वाट पाहत असतात.

Rajeshwari Kharat

जितकी साधी तितकीच मॉडर्न कपड्यांतही राजेश्वरी सुंदर दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajeshwari Kharat