रात्री-बेरात्री गडावर फिरायला जात असाल तर आधी हे वाचा

दत्ता लवांडे

Rajgad Fort Trek

राजगडावर पर्यटनासाठी गेलेल्या एका पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Rajgad Fort Trek

Rajgad Fort

राजगडावरील पद्मावती पाण्याच्या टाक्यात पडून तरुण पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली.

Rajgad Fort Trek

Trek

अजय मोहनन कल्लामपारा (वय.३३) रा. भिवंडी, ठाणे असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

Rajgad Fort Trek

Trekking

रात्री अपरात्री गडावर ट्रेकिंगला जात असाल तर काळजी घ्यायला पाहिजे

Rajgad Fort Trek

Monsoon Tourism

ट्रेकिंगला जात असताना पाणी आणि पुरेसे खाद्य आपल्या जवळ असले पाहिजे

Rajgad Fort Trek

Tourism

निवासासाठी व्यवस्थित ठिकाण किंवा आपल्याकडे साधने उपलब्ध हवेत. त्याचबरोबर ट्रेकिंगसाठी लागणारे बूट, पाणी, टॉर्च, रोप, कटर अन् जंगली प्राण्यापासून बचावण्यासाठी काठी अशा गोष्टी सोबत असायला हव्यात.

Rajgad Fort Trek

Sahyadri Tourism

ट्रेकिंगला जाताना कुणीतरी अनुभवी व्यक्ती सोबत असावा, जेणेकरून तब्येत बिघडली किंवा काही अडचण आली तर साथ असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajgad Fort Trek