लेकीच्या चित्रपटात कॅमिओ करण्यासाठी रजनीकांत यांनी घेतलं ‘इतकं’ मानधन

Anuradha Vipat

रजनीकांत

अभिनेते रजनीकांत ‘लाल सलाम’ या चित्रपटामध्ये कॅमिओ करताना दिसणार आहेत.

Rajinikanth

चित्रपटाचे दिग्दर्शन

या चित्रपटाचे दिग्दर्शन रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत हिने केले आहे.

Rajinikanth

मोठी फी आकारली

मीडिया रिपोर्टनुसार, रजनीकांत यांनी आपल्या मुलीच्या चित्रपटात कॅमिओ करण्यासाठी खूप मोठी फी आकारली आहे

Rajinikanth

३०-४० मिनिटांचा कॅमिओ

रिपोर्टनुसार रजनीकांत यांनी ‘लाल सलाम’ या चित्रपटात ३०-४० मिनिटांचा कॅमिओ केला आहे.

Rajinikanth

१ मिनिटासाठी...

या भूमिकेसाठी त्यांनी १ मिनिटासाठी १ कोटी रुपये आकारले आहेत. म्हणजेच त्यांनी या चित्रपटासाठी जवळपास ४० कोटी रुपये फी घेतली आहे.

Rajinikanth

जबरदस्त कॅमिओ

‘लाल सलाम’ हा चित्रपट एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. 'लाल सलाम' या चित्रपटात रजनीकांतचा जबरदस्त कॅमिओ आहे.

Rajinikanth

वाचा अभिनेत्री अमृता सिंहबद्दल काही रंजक गोष्टी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

actress Amrita Singh