दलपती विजयची खिल्ली उडवल्यावर रजनीकांतची प्रतिक्रिया, म्हणाले...

Anuradha Vipat

जाहीर भाषणे

साउथ सुपरस्टार रजनीकांत यांची जाहीर भाषणे नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत.

Rajinikanth

कावळा आणि गरुडाची गोष्ट

'लाल सलाम'च्या कार्यक्रमात रजनीकांत म्हणाले की, त्यांनी कावळा आणि गरुडाची गोष्ट शेअर केली होती.

Rajinikanth

प्रतिक्रिया देताना

यावर प्रतिक्रिया देताना रजनीकांत म्हणाले, 'अनेक लोक सोशल मीडियावर अफवा पसरवतात की ते विजयच्या विरोधात आहे. हे खूप निराशाजनक आहे.

Rajinikanth

शूटिंगदरम्यान...

विजय इथे माझ्या डोळ्यासमोर मोठा झाला आहे. 'धर्मथिन थलायवन'च्या शूटिंगदरम्यान, तो अवघ्या 13 वर्षांचा होता

Rajinikanth

अभिनयात रस

तो पुढे म्हणाला, 'शुटिंग संपल्यानंतर एसए चंद्रशेखर यांनी विजयशी माझी ओळख करून दिली आणि मला अभिनयात रस असल्याचे सांगितले.

Rajinikanth

त्यांचा शुभचिंतक

त्यांनी विजयच्या राजकीय प्रवेशाविषयी पुढे बोलताना सांगितले की, तो नेहमीच त्यांचा शुभचिंतक असेल, प्रतिस्पर्धी नाही

Rajinikanth

सिनेमाला अनैतिकतेशी जोडणाऱ्यांवर बिग बी संतापले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

amitabh bachchan