'वेट्टियाँ'च्या सेटवर दिसली रजनीकांतची खास स्टाइल, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Anuradha Vipat

सुपरस्टार रजनीकांत

जेलरच्या अफाट यशानंतर, तमिळ सुपरस्टार रजनीकांत लवकरच वेट्टायन नावाच्या चित्रपटात दिसणार आहे.

Rajinikanth's special style

चित्रपटाशी संबंधित छायाचित्र

अलीकडेच या चित्रपटाशी संबंधित एक छायाचित्र समोर आले होते, ज्यामध्ये तो फहद फासिलसोबत एका दृश्याची तयारी करत होता.

Rajinikanth's special style

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, आता सेटवरून एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्याने लोकांची उत्सुकता वाढवली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Rajinikanth's special style

छोट्या क्लिपमध्ये...

या छोट्या क्लिपमध्ये दोन्ही कलाकार शॉटच्या आधी सेटवर उभे असताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये फहाद भडक रंगाच्या शर्टमध्ये दिसत आहे

Rajinikanth's special style

व्हिडिओ क्लिपमध्ये...

तर रजनीकांत फॉर्मल कपड्यांमध्ये दिसत आहे. फहद बाजूला उभा असलेला दिसतो. दरम्यान, व्हिडिओ क्लिपमध्ये रजनीकांत क्रू मेंबर्सशी बोलताना दिसत आहेत.

Rajinikanth's special style

शिक्षकाची भूमिका

हे पाहिल्यानंतर चाहत्यांना या चित्रपटात भरपूर मसाला पाहायला मिळणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे. रिपोर्ट्सनुसार, रजनीकांत या चित्रपटात शिक्षकाची भूमिका साकारत आहेत.

Rajinikanth's special style

फायटरला पठाणसारखे प्रेम मिळेल? अशी आशा व्यक्त करत आहेत सिद्धार्थ आनंद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siddharth Anand