राजकुमार हिरानीने केली शाहरुखची मनापासून प्रशंसा ,म्हटले सर्वात अनोखा स्टार...

Anuradha Vipat

चित्रपट रिलीजसाठी सज्ज

अभिनेता शाहरुख खानचा 'डिंकी' हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाला आहे.

Rajkumar Hirani praises Shah Rukh

चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त

चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानीपासून ते शाहरुख खानपर्यंत सर्वजण या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.

Rajkumar Hirani praises Shah Rukh

प्रमोशनल इव्हेंटचे व्हिडिओ

या प्रमोशनल इव्हेंटचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. त्यापैकी एक व्हिडिओ खूप धूमाकूळ घालत आहे.

Rajkumar Hirani praises Shah Rukh

शाहरुख खानचे कौतुक करताना

यामध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी त्यांच्या चित्रपट 'डंकी'चा लीड स्टार शाहरुख खानचे कौतुक करताना दिसत आहे.

Rajkumar Hirani praises Shah Rukh

चित्रपटाबद्दल बोलताना

सोमवारी 'डंकी' चित्रपटाच्या टीमने एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. क्लिपमध्ये राजकुमार हिरानी, ​​तापसी पन्नू आणि शाहरुख खान चित्रपटाबद्दल बोलताना दिसत आहेत.

Rajkumar Hirani praises Shah Rukh

पण तू मला तसं कधीच जाणवू दिलं नाही

दरम्यान, चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी शाहरुखचे कौतुक करताना म्हणतात, 'जेथे इतर नायक इतर स्टार्ससोबत स्क्रीन शेअर करण्यास टाळाटाळ करतात, तिथे माझा तुमच्यासोबतचा अनुभव पूर्णपणे वेगळा आहे. मी चित्रपटात नाही असं सगळ्यांना वाटतं, पण तू मला तसं कधीच जाणवू दिलं नाहीस.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajkumar Hirani praises Shah Rukh