राजकुमार हिरानी आयोजित करणार वृद्धांसाठी 'डंकी' चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग

Anuradha Vipat

बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'डंकी' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

Rajkumar Hirani

चित्रपटाचे प्रदर्शन

आता बातमी अशी आहे की राजकुमार हिरानी आपल्या चित्रपटाचे प्रदर्शन विशेषत: वृद्धांसाठी ठेवणार आहेत.

Rajkumar Hirani

विशेष स्क्रीनिंगची योजना

मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या 'डंकी' चित्रपटाला मिळालेली प्रशंसा लक्षात घेऊन, राजूकमार हिरानी टाटा गुडफेलोज संस्थेच्या सहकार्याने वृद्धांसाठी चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगची योजना आखत आहेत.

Rajkumar Hirani

या उपक्रमाचा उद्देश

वृद्ध पिढीला आनंद देणे, त्यांना मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याची संधी मिळावी आणि त्यांचे मनोरंजन व्हावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

Rajkumar Hirani

यांच्याही महत्त्वाच्या भूमिका

'डंकी' चित्रपटात शाहरुख खानशिवाय बोमन इराणी, तापसी पन्नू, विक्की कौशल, विक्रम कोचर आणि अनिल ग्रोव्हर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Rajkumar Hirani

चित्रपटाचे लेखन

या चित्रपटाचे लेखन अभिजीत जोशी, राजकुमार हिरानी आणि कनिका धिल्लन यांनी केले आहे.

Rajkumar Hirani

13 वर्षांच्या डेटिंगनंतर सुरभीने केली बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्याची घोषणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

surbhi announced her marriage