'मुन्ना भाई 3' बाबत राजकुमार हिरानीचं मोठं अपडेट, म्हणाले- संजू आणि मला आणखी एक चित्रपट करायचा आहे...

Anuradha Vipat

अनेक हिट चित्रपट

चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिरानी सध्या त्यांच्या 'डंकी' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. राजकुमारने 'मुन्ना भाई'सह अनेक हिट चित्रपट इंडस्ट्रीला दिले आहेत.

Rajkumar Hirani

यांची ओळख प्रेक्षकांसमोर

2003 मध्ये, राजकुमारने त्याचा आयकॉनिक कॉमेडी चित्रपट 'मुन्ना भाई एमबीबीएस' बनवला, ज्याद्वारे त्याने मुन्ना भाई म्हणजेच संजय दत्त आणि सर्किट म्हणजेच अर्शद वारसी यांची ओळख प्रेक्षकांसमोर केली.

Rajkumar Hirani

एक मोठा अपडेट

दोन चित्रपटांनंतर, प्रेक्षक तिसऱ्या भागाची वाट पाहत आहेत, ज्यावर राजकुमारने एक मोठा अपडेट दिला आहे.

Rajkumar Hirani

मुन्ना भाई 3' बनवण्याचे संकेत

आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राजकुमार हिरानी यांनी 'मुन्ना भाई 3' बनवण्याचे संकेत दिले आहेत.

Rajkumar Hirani

'मुन्ना भाई 3' बनवण्याबाबत...

'मुन्ना भाई 3' बनवण्याबाबत बोलताना राजकुमार हिरानी म्हणाले की, या चित्रपटासाठी माझा संघर्ष असा आहे की पहिले दोन चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरले होते आणि आता माझ्याकडे पाच अर्धवट स्क्रिप्ट आहेत.

Rajkumar Hirani

असे त्यांचे म्हणणे

राजकुमार हिरानी पुढे म्हणाले की, मी संजू (संजय दत्त) शी अनेकदा बोलत असतो. दुसरी कथा बनवावी असे त्यांचे म्हणणे आहे.

Rajkumar Hirani

प्रभासच्या पुढच्या चित्रपटाची घोषणा, दिग्दर्शक मारुती सोबत करणार काम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prabhas' next film