राजकुमार राव इको-फ्रेंडली गणपतीने साजरा करणार यंदाचा गणेशोत्सव

Anuradha Vipat

गणेश चतुर्थी

अवघ्या काही दिवसांवर गणेश चतुर्थी आली असून संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात हा सण साजरा होणार आहे.

Rajkumar Rao

बॉलीवूडचा अभिनेता राजकुमार राव

सगळ्यांचा उत्साह आता जोरदार वाढला असून यात बॉलीवूडचा अभिनेता राजकुमार राव देखील मागे नाही तो दरवर्षी पर्यावरणपूरक दृष्टीकोनाचा विचार करून हा सण खास पद्धतीने साजरा करतोय.

Rajkumar Rao

टिकाऊ साहित्य

टिकाऊ साहित्य वापरून गणपतीच्या मूर्ती तयार करून तो हा सण साजरा करणार असल्याचं समजतंय या मधून त्याची पर्यावरणाशी असलेली बांधिलकी देखील दिसून येते

Rajkumar Rao

दृष्टिकोन

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आपला दृष्टिकोन मांडला " मी दरवर्षी स्वतःच्या हाताने गव्हाच्या पिठाने गणपतीची मूर्ती बनवतो. खूप मजा येते. मी राजमा बीन्स वापरून डोळे बनवतो आणि मसूर आणि इतर डाळी वापरून दागिने बनवतो. मग मी त्यांना हळदीचा वापर करून रंग देतो आणि हे करण्यात एक वेगळ सुख आहे

Rajkumar Rao

बायोडिग्रेडेबल मटेरियल आणि नैसर्गिक रंग

बायोडिग्रेडेबल मटेरियल आणि नैसर्गिक रंग वापरून राव अनोख्या पद्धतीने हा उत्सव पर्यावरण पूरक साजरा करतो आहे

Rajkumar Rao

प्रेरणा

राजकुमार राव यांचे पर्यावरणपूरक गणपतीच्या मूर्ती बनवण्याचे समर्पण ही सगळ्यांना एक प्रेरणा देऊन जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajkumar Rao