राजकुमार रावने पटकावला 'ओटीटी परफॉर्मर ऑफ द इयर' पुरस्कार

Anuradha Vipat

अष्टपैलुत्व असलेला अभिनेता

अभिनेता राजकुमार राव हा एक अष्टपैलुत्व असलेला अभिनेता म्हणून ओळखला जातो

OTT Performer of the Year

उत्कृष्ट कामगिरी

अलीकडेच राजकुमार रावने "गन्स अँड गुलाब्स" या वेब सिरीज आणि "मोनिका, ओ माय डार्लिंग" या चित्रपटातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल ओटीटी परफॉर्मर ऑफ द इयर हा पुरस्कार पटकावला आहे

OTT Performer of the Year

राजकुमार रावची क्षमता

वैविध्यपूर्ण भूमिकांमध्ये स्वतःला झोकून देण्याची राजकुमार रावची क्षमता ही कायम उल्लेखनीय ठरली आहे

OTT Performer of the Year

भूमिकेची जोरदार प्रशंसा

गन्स अँड गुलाब्स" मधील एक करिश्माई मेकॅनिकमधून गुंड बनलेल्या पाना टिपूची भूमिका आणि "मोनिका ओ माय डार्लिंग" मधील रोबोटिक्स तज्ञ म्हणून त्याच्या भूमिकेची जोरदार प्रशंसा होऊन याला खूप प्रेम मिळालं आहे

OTT Performer of the Year

मनोरंजन करण्यासाठी सज्ज

"विकी विद्या का वो वाला व्हिडिओ," "स्त्री 2," आणि "SRI" चा समावेश असलेल्या रोमांचक आगामी प्रोजेक्ट्ससह प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी तो सज्ज होत आहे.

OTT Performer of the Year

पॉलिटिकल थ्रिलर

राम गोपाल वर्मा यांच्या 2010 च्या पॉलिटिकल थ्रिलर असलेल्या रण या चित्रपटामध्ये वृत्त वाचक म्हणून त्यांनी एक छोटासा रोल केला होता

OTT Performer of the Year

लव्ह सेक्स और धोका

राजकुमार रावच्या आयुष्यातला पहिला चित्रपट लव्ह सेक्स और धोका हा आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OTT Performer of the Year