राजमाता जिजाऊ : स्वराज्यासाठी प्राण गेले तरी बेहत्तर

सकाळ डिजिटल टीम

राजमाता जिजाऊ यांची आज जयंती

rajmata jijau

त्या स्वराज्य संस्थापिका म्हणून ओळखल्या जातात

rajmata jijau

सध्याच्या सिंदखेड राजा येथे त्यांचा जन्म झाला

rajmata jijau

त्यांनी स्वराज्याची प्रेरणा शिवाजी महाराजांना दिली

rajmata jijau

शिवाजी महाराज मोहिमेवर गेल्यावर राज्यकारभार त्या सांभाळायच्या

rajmata jijau

अफजलखान स्वराज्यावर चालून आल्यावर त्यांनी शिवाजी महाराजांना प्रेरणा देत स्वराज्यासाठी मरण आलं तरी बेहत्तर अशी भूमिका घेतली होती.

rajmata jijau

अफजलखानाच्या वधानंतर शिवाजी महाराजांना जवळपास दीड वर्षे आपल्या मातोश्रींना भेटता आलं नव्हतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

rajmata jijau