'सेक्रेड गेम्स'मधील अभिनेत्रीच्या बोल्डनेसची चर्चा; फोटोवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा!

सकाळ डिजिटल टीम

चाहता वर्ग

'सेक्रेड गेम्स' या वेब सीरिजमुळे अभिनेत्री राजश्री देशपांडेला विशेष लोकप्रियता मिळाली. राजश्रीचा चाहता वर्ग मोठा आहे.

Rajshri Deshpande

शेअर केले फोटो

अभिनेत्री राजश्री देशपांडेनं नुकतेच तिचे खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंनी अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Rajshri Deshpande

खास लूक

व्हाईट ऑफ शोल्डर ड्रेस आणि हेअर बन अशा लूकमधील फोटो राजश्री देशपांडेनं शेअर केले आहेत. तिच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.

Rajshri Deshpande

लाइक्सचा वर्षाव

राजश्री देशपांडेनं शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Rajshri Deshpande

इन्स्टाग्रामवर सक्रिय

राजश्री ही इन्स्टाग्रामवर सक्रिय असते. ती विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Rajshri Deshpande

राजश्रीनं जिंकली मनं!

राजश्रीनं तिच्या सॅक्रेड गेम्स या वेब सीरिजमधील अभिनयानं अनेकांची मनं जिंकली आहेत.

Rajshri Deshpande

आगामी चित्रपट

राजश्रीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

Rajshri Deshpande

राजश्रीचे फॉलोवर्स

राजश्रीला इन्स्टाग्रामवर 122k फॉलोवर्स आहेत.

Rajshri Deshpande

राजश्रीचा चित्रपट

राजश्रीचा सत्यशोधक हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.