Rakhi Sawant: पोरीचं नशीब पालटलं पण एकेकाळी अंबानीच्या घरी वेट्रेस..

सकाळ ऑनलाईन टीम

बॉलीवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतला कोणी क्वचितच ओळखत नसेल. टीव्हीवर झळकणाऱ्या राखीबाबत या गोष्टी तुम्हाला माहितीये काय?

राखी सावंत तुम्हाला बरेचदा बिग बॉसच्या घरात दिसली असेल. ही अभिनेत्री तिच्या फॅन्सना एंटरटेन करण्याचा कुठलाच चांस मिस करत नाही.

rakhi sawant

राखीची स्ट्रगल लाइफ वाचून तुम्ही अवाक व्हाल. तीने ग्लॅमर विश्वातली ओळख मिळवण्यासाठी फार मेहनत घेतली आहे.

Rakhi Sawant | esakal

राखीचे वडिल काँस्टेबल होते. मात्र त्यांचा पगार फार कमी होता. अनेकदा तिला शेजारच्या घरून जेवण पुरवलं जायचं.

Rakhi Sawant | esakal

पैशांच्या तंगीमुळे तिने वयाच्या १० व्या वर्षी वेटर म्हणून काम सुरु केलं. राखी ५० रुपयांत अंबानीच्या घरी लग्नात जेवण वाढायला होती.

Rakhi Sawant | esakal

राखीच्या घरचे तिचं कमी वयातच लग्न लाउम देणार होते. मात्र तिला नृत्याची आवड होती त्यासाठी तिने घरच्यांचा मारही खाल्ला.

शेवटी कंटाळून राखी घरातून पळून गेली होती. नंतर तिच्या घरच्यांनी तिच्यासोबत नातेसंबंध तोडून टाकले.

राखी सावंतला अनुभव नसल्याने अनेक जागी तिचं रिजेक्शन व्हायचं. त्यानंतर तिने ब्रेस्ट आणि नाकाची सर्जरी केली.

Rakhi Sawant | esakal

राखी सावंत आज कोट्यावधीची मालकीण आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rakhi Sawant | esakal