सकाळ डिजिटल टीम
प्रेम व विश्वासाचे जन्मोजन्मीचे हे आहे बंधन, अधिक मजबूत झाले हे नाते, जेव्हा ताईनं मनगटावर बांधला आमच्या नात्याचा अनमोल धागा! रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रेशमी दोरीचा फुलांचा हार, श्रावणात आला राखीचा उत्सव. बहिणीच्या सुखातच भावाचे सुख. पाहा या नात्यात किती आहे प्रेमाचा ओलावा. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
क्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन- घेऊन आला हा श्रावण. लाख लाख शुभेच्छा माझ्या बहिणीला कारण आज आहे बहीण – भावाच्या पवित्र नात्याचा सण. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
राखी म्हणजे बहीणभावाच्या नात्याचे प्रतीक, राखी म्हणजे एक विश्वास. तुझ्या रक्षणासाठी सदैव हजर असेन मी. हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या पवित्र दिनी मी तुला देऊ इच्छितो ताई! रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
रेशमीच्या धाग्यात रंग आहे माया, आपुलकी, स्नेहाचा…दादा तू नेहमी आनंदात राहा आणि यशाचे शिखर गाठत राहा हीच माझी मनापासून इच्छा. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
कुठल्याच नात्यात नसते इतकी ओढ, म्हणूनच भाऊ-बहिणीचं हे नाते असते इतके गोड, रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !
सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योती! ओवाळीते भाऊराया रे, वेड्या बहिणीची रे वेडी माया रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझ्या माझ्या नात्यात आहे एक विलक्षण गोडवा. कितीही भांडलो, रुसलो तरी त्यात आहे जिव्हाळा. Happy Raksha Bandhan 2023
फूलों का, तारों का, सबका कहना है.एक हजारों में मेरी बहना है! Happy Raksha Bandhan 2023
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.