राखीच्या एकापेक्षा एक भारी डिझाइन्स, तुमच्या भावासाठी कुठली घ्याल?

साक्षी राऊत

रक्षाबंधन

बहीण भावाच्या नात्यातील गोडवा वाढवणारा सण रक्षाबंधन. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते.

Rakhi Designs

राखी डिझाइन्स

राखीच्या एकापेक्षा एक भारी डिझाइन्स तुम्हाला बाजारात बघायला मिळतील.

Rakhi Designs

मोत्यांची राखी

काहींना हातावर मोत्यांची राखी बांधायला आवडते. तुमच्या भावालाही आवडत असेल तर ही चॉइस तुमच्यासाठी बेस्ट ठरेल.

Rakhi Designs

या प्रकारची राखी सुद्धा बऱ्याच लोकांना आवडते. तेव्हा तुम्ही अशी राखीसुद्धा भावाला गिफ्ट करू शकता.

Rakhi Designs

हत्ती आणि कासवाची राखी

ज्याप्रमाणे कासवाचे कवच कायम कासवाची रक्षा करते अगदी त्याप्रमाणे भाऊ बहीणीची कायम तिच्या सुख-दु:खात रक्षा करतो. रक्षा बंधनाच्या दिवशी तसे वचनही देतो.

Rakhi Designs

दोऱ्यामध्ये मोती घातलेल्या राख्या

दोऱ्यामध्ये मोती घातलेल्या राख्या हातावर उठून दिसतात. या राख्या हातातसुद्धा दीर्घकाळ टिकतात.

Rakhi Designs

या राख्या दिसतात सर्वाधिक आकर्षक

अनेकांना बाप्पाचा फोटो किंवा डिझाइन असलेली राखी आवडते. तुम्हालाही अशी राखी आवडत असेल तर ही राखी बेस्ट आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rakhi Designs