रक्षाबंधन म्हणजे बहिण भावाच्या नात्याचे प्रतिक-अविनाश मिश्रा

Anuradha Vipat

बहिण भावाच्या नात्याचे प्रतिक

रक्षाबंधन म्हणजे बहिण भावाच्या नात्याचे प्रतिक आहे

Avinash Mishra

अविनाश मिश्रा

आज रक्षाबंधनानिमित्त अभिनेता अविनाश मिश्राने आपल्या बहिणीविषयी भावना व्यक्त केल्या आहेत

Avinash Mishra

अतुट नाते

बहिणीविषयी बोलताना अविनाश म्हणतो ते एकमेकांपासुन कितीही दूर असले तरी त्यांच्यातील प्रेमामुळे त्यांचे हे नाते अतुट राहते

Avinash Mishra

व्हिडाओ कॉल

माझ्या सर्व बहिणी मुंबई बाहेर राहत असल्याने रक्षाबंधनाच्या दिवशी आम्ही एकमेकांना व्हिडाओ कॉल करतो

Avinash Mishra

भेट

माझ्याकडून कोणती भेट हवी ते त्या मला सांगत असतात आणि त्या मी त्यांना पाठवत असतो

Avinash Mishra

सख्खा भाऊ

मला एक सख्खा भाऊ आहे आणि काळानुरुप आमचं नातं आणखीनचं घट्ट होऊ लागलं आहे

Avinash Mishra

चांगल्याप्रकारे समजून घेऊ

आम्ही एकमेकांना चांगल्याप्रकारे समजून घेऊ लागलो आहोत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Avinash Mishra