रकुल प्रीत अन् जॅकी अडकले लग्नबंधनात; पाहा फोटो

Amit Ujagare (अमित उजागरे)

अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि अभिनेता जॅकी भगनानी यांचा विवाह नुकताच पार पडला.

rakul preet singh and jackie bhagnani

या विवाह सोहळ्याचे खास फोटो समोर आले आहेत, रकुल आणि जॅकी यांनी खास लूक केला होता.

rakul preet singh and jackie bhagnani

गोव्यात थाटामाटात रकुल आणि जॅकी यांचा विवाह सोहळा पार पडला.

rakul preet singh and jackie bhagnani

रकुल आणि जॅकी यांच्या विवाह सोहळ्याला यांच्या कुटुंबियांनी तसेच त्यांच्या मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती.

rakul preet singh and jackie bhagnani

रकुल आणि जॅकी यांनी पंजाबी आणि त्यानंतर सिंधी रितीरिवाजानुसार विवाह केला.

rakul preet singh and jackie bhagnani

रकुल अन जॅकीच्या शाहीविवाह सोहळ्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होती.

rakul preet singh and jackie bhagnani

सिनेसृष्टीतली आणखी एक जोडी आज लग्नबंधनात अडकली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

rakul preet singh and jackie bhagnani