तू इतनी खूबसूरत है... Rakul Preet Singh

Aishwarya Musale

रकुल प्रीत सिंग हे आज इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव बनले आहे.

Rakul Preet Singh | Sakal

नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

Rakul Preet Singh | Sakal

रकुल पिंक कलरच्या साडीमध्ये खूपच ग्लॅमरस आणि सुंदर दिसत आहे.

Rakul Preet Singh | Sakal

रकुलने वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो शेअर केले आहेत

Rakul Preet Singh | Sakal

या फोटोंमध्ये रकुल खूपच सुंदर दिसत आहे.

Rakul Preet Singh | Sakal

रकुलचे हे लेटेस्ट फोटोही चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Rakul Preet Singh | Sakal

अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि लूकमुळे काही काळापासून चर्चेत आहे.

Rakul Preet Singh | Sakal

अनेकदा तिचे नवे लूक कॅमेऱ्यात कैद होत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rakul Preet Singh | Sakal