हाँ तुम बिलकुल वैसी हो जैसा मैंने सोचा था Rakul Preet

Aishwarya Musale

रकुल प्रीत सिंग हे इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नावआहे.

rakul preet singh | sakal

नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

rakul preet singh | sakal

रकुल पिवळ्या कलरच्या साडीत खूपच ग्लॅमरस दिसतआहे.

rakul preet singh | sakal

रकुलने वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो शेअर केले आहेत.

rakul preet singh | sakal

या फोटोंमध्ये रकुल खूपच सुंदर दिसत आहे.

rakul preet singh | sakal

तिचे हे लेटेस्ट फोटोही चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

rakul preet singh | sakal

अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि लूकमुळे काही काळापासून चर्चेत आहे.

rakul preet singh | sakal

अनेकदा तिचे नवे लूक कॅमेऱ्यात कैद होत असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

rakul preet singh | sakal