मनमोहक सौदर्यांच लेण लाभलेली रकुल Rakul Preet Singh

Aishwarya Musale

अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने तिच्या अभिनयाच्या जोरावर लोकांमध्ये एक खास ओळख निर्माण केली आहे.

Rakul Preet Singh | Sakal

रकुल प्रीत सिंगने नुकतेच तिचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत ज्यात ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

Rakul Preet Singh | Sakal

रकुल प्रीत सिंगने तिच्या फोटोशूट दरम्यान चमकदार लॅव्हेंडर कलरची साडी घातली आहे आणि तिने मॅचिंग कलरचा ब्लाउजही कॅरी केला आहे.

Rakul Preet Singh | Sakal

सिल्व्हर इयररिंग्स, लाइट मेकअप, मोकळे केस सोडत तिचा लूक पूर्ण केला आहे.

Rakul Preet Singh | Sakal

या आउटफिटमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या चाहत्यांनाही हा लूक खूप आवडला आहे.

Rakul Preet Singh | Sakal

या फोटोंमध्ये अभिनेत्री रकुल प्रीतने पारंपरिक लूकमध्ये चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले ​​आहेत.

Rakul Preet Singh | Sakal

अभिनेत्री जेव्हाही तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करते तेव्हा ते चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. लेटेस्ट फोटो पाहून चाहते तिचे कौतुक करत आहेत.

Rakul Preet Singh | Sakal

अभिनेत्रीने 2014 मध्ये 'यारियां' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, त्यानंतर तिने अनेक चित्रपट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rakul Preet Singh | Sakal