रकुल प्रीतच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

Monika Lonkar –Kumbhar

अभिनेत्री रकुल प्रीत सिंह

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवल्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये ही तिच्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे.

rakul preet singh

मॉडेलिंग

रकुलने वयाच्या १० व्या वर्षापासूनच मॉडेलिंगला सुरूवात केली होती.

rakul preet singh

अभिनयात पदार्पण

मॉडेलिंगला सुरूवात केल्यानंतर रकुलने २००९ मध्ये 'गिल्ली' या कन्नड चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले.

rakul preet singh

तेलुगू चित्रपटात काम

२०११ मध्ये रकुलने तेलुगू चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तिने अनेक तेलुगू चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिकेत काम केले आहे.

rakul preet singh

फेमिना मिस इंडिया

रकुलने २०११ मध्ये फेमिना 'मिस इंडिया' स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत ती ५ व्या स्थानावर होती.

rakul preet singh

योगा लव्हर

रकुलला योगा करण्याची प्रचंड आवड आहे. या संदर्भातले फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावरून शेअर करत असते.

rakul preet singh

नॅशनल गोल्फ प्लेअर

अभिनयासोबत रकुलला खेळाची ही आवड आहे. ती राष्ट्रीय स्तरावरील गोल्फ प्लेअर होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

rakul preet singh