Ram Gopal Varma : काय होतास तू काय झालास तू … रामूची अधोगती

रोहित कणसे

एके काळी राम गोपाल वर्मा या नावाचा अख्ख्या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये दबदबा होता. पण नंतर मात्र...

ram gopal varma controversies which spoiled his name stya rangila director rgv turn 61 today

आज लिजेंड्री चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा त्यांचा 61 वा वाढदिवस साजरा करत आहेत..

ram gopal varma controversies which spoiled his name stya rangila director rgv turn 61 today

उर्मिला मातोंडकरचा रंगीला असो, किंवा मनोज बाजपेयीचा सत्या, कंपनी एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपट राम गोपाल वर्मा यांनी इंडस्ट्रीला दिलेत.

ram gopal varma controversies which spoiled his name stya rangila director rgv turn 61 today

राम गोपाल वर्मा यांनी बनवलेला कोणताही चित्रपट पडद्यावर सुपरहिट ठरायचा.

ram gopal varma controversies which spoiled his name stya rangila director rgv turn 61 today

रामूंनी बनवलेल्या चित्रपटांची नुसती यादी पाहिली तरी तुम्हाला त्यांच्या बॉलिवुडमधील कामाची आणि त्यांच्या कामाच्या रेंजची प्रचिती येते.

ram gopal varma controversies which spoiled his name stya rangila director rgv turn 61 today

राम गोपाल वर्मा यांनी एकाहून एक दर्जेदार चित्रपट दिले आहेत, या चित्रपटांना अनेकांचं मुंबईतील करिअर घडवलं.

ram gopal varma controversies which spoiled his name stya rangila director rgv turn 61 today

स्वतःची मतं निडरपणे मांडणारे राम गोपाव वर्मा हे सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात.

ram gopal varma controversies which spoiled his name stya rangila director rgv turn 61 today

त्यांचा एका अभिनेत्रीच्या पायांचे चुंबन घेताना तसेच पायाची बोटे चाटतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, यावरून त्यांना खूप ट्रोल करण्यात आलं होतं.

ram gopal varma controversies which spoiled his name stya rangila director rgv turn 61 today

राम गोपाल वर्मा यांचं कोरोना ही देवानं केलेली चुक असल्याचं विधान देखील बरंच गाजलं होतं

ram gopal varma controversies which spoiled his name stya rangila director rgv turn 61 today

एकेकाळी सत्य, सरकार, कंपनी आणि रंगीला सारखे चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शकाची अलीकडच्या काळात झालेली घसरण पाहून धक्काच बसतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.