Pooja Bhalekar : राम गोपाल वर्मांच्या अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट; इंटरनेटवर घातला धुमाकूळ

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्माची अभिनेत्री पूजा भालेकर नेहमी तिच्या बोल्डनेसनं चाहत्यांना घायाळ करुन सोडते.

सध्या पूजा 'लड़की : एंटर द गर्ल ड्रॅगन' या चित्रपटामुळं चर्चेत आहे. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

दरम्यान, अभिनेत्रीनं इन्स्टाग्रामवर तिचे लेटेस्ट पोस्ट शेअर करून पुन्हा एकदा सोशल मीडियावर खळबळ उडवून दिलीये.

अभिनेत्री पूजा केवळ रील लाईफमध्येच नाही, तर खऱ्या आयुष्यातही खूप बोल्ड आणि ग्लॅमरस आहे.

यावेळीही अभिनेत्री पूजानं तिच्या लेटेस्ट फोटोशूटनं पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय.

कडाक्याच्या थंडीतही अभिनेत्री पूजानं पाण्यात बिकिनी घातलेले बोल्ड फोटो क्लिक करून चाहत्यांना घाम फोडलाय.

अभिनेत्री पूजा भालेकर सध्या दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या 'लड़की : एंटर द गर्ल ड्रॅगन' या चित्रपटामुळं चर्चेत आहे.

पूजा भालेकर चित्रपटात मार्शल आर्ट करताना दिसणार आहे. अभिनेत्री असण्यासोबतच पूजा मार्शल आर्टिस्ट देखील आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Actress Pooja Bhalekar Photo