राममंदिराच्या उद्घाटनाला कुणाकुणाला बोलावलंय?

युगंधर ताजणे

अयोध्येतील राममंदिराच्या उद्धघाटन प्रसंगी बॉलीवूड विश्वातील अनेक सेलिब्रेटींना बोलावणं धाडलं आहे. त्यात बिग बी अमिताभ यांच्या नावाचा समावेश आहे.

Ram Mandir Ayodhya bollywood celebrity

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार याला देखील या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

Akshay Kumar Bollywood Actor

बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरीला देखील खास या सोहळ्याचे निमंत्रण पाठविण्यात आल्याची माहिती आहे.

Madhuri Dixit Bollywood Actress

भारतातील सर्वाधिक लोकप्रिय सुपरस्टार थलायवा अर्थात रजनीकांत यांना देखील या सोहळ्याचे विशेष निमंत्रण आहे.

बाजीराव मस्तानीचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे देखील यावेळी विशेष उपस्थितांमध्ये हजर राहणार आहेत.

bollywood celebrity

प्रख्यात दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या उपस्थितीचीही आता चर्चा सुरु झाली आहे. त्यांचा डंकी याच महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

rajkumar hirani

सिंघम फेम रोहित शेट्टीची देखील या सोहळ्यासाठी वर्णी लागली आहे. त्याचेही नाव त्या खास निमंत्रितांच्या यादीत आहे.

Rohit Shetty Bollywood

प्रसिद्ध अभिनेता धनुषही या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Dhanush Tollywood Actor

मोहनलाल आणि चिरंजीवी हे दोन्ही दिग्गज अभिनेते देखील यावेळी हजेरी लावणार असल्यानं चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohanlal And Chiranjeevi