'इंडियन आयडॉल 14' दरम्यान महेश भट्ट असे काय म्हणाले की ते ऐकून रणबीर भावूक झाला

Anuradha Vipat

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी

अलीकडेच रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 'इंडियन आयडॉल 14' मध्ये पोहोचले.

Ranbir got emotional

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

या काळातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये महेश भट्ट त्यांच्या जावयाला असे काही बोलतात की ते सर्वांसमोर भावूक होतात

Ranbir got emotional

ज्यामुळे तो भावूक झाला

जेव्हा रणबीर कपूर रश्मिका मंदान्नासोबत 'इंडियन आयडॉल 14' मध्ये पोहोचला, त्यावेळी त्याला त्याचे सासरे महेश भट्ट यांचा एक व्हिडिओ संदेश आला, ज्यामुळे तो भावूक झाला होता.

Ranbir got emotional

जावयाचे कौतुक

व्हिडिओमध्ये भट्ट यांनी आपल्या जावयाचे कौतुक केले आणि सांगितले की तो या जगातील सर्वोत्तम पिता आहे.

Ranbir got emotional

जगातील सर्वोत्तम पिता

भट्ट म्हणाले, 'आलिया! रणबीर सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे, असे ती म्हणते, हा मला एक चमत्कार वाटतो. पण मी रणबीरला जगातील सर्वोत्तम पिता मानतो.

Ranbir got emotional

अनेकदा राहासाठी वेळ

रणबीरचे त्याच्या मुलीवर खूप प्रेम आहे. तो त्याच्या कामात कितीही व्यस्त असला तरी तो अनेकदा राहासाठी वेळ काढतो. याचा खुलासा बॉबी देओलने नुकताच एका मुलाखतीत केला होता.

Ranbir got emotional

वेळोवेळी राहासोबत व्हिडिओ कॉल

बॉबीने सांगितले होते की, 'एनिमल'च्या शूटिंगदरम्यान रणबीर वेळोवेळी राहासोबत व्हिडिओ कॉलद्वारे बोलायचा. यावेळी राहा तिच्या वडिलांना फ्लाइंग किस देताना तर कधी वडिलांना मिठी मारण्याचा प्रयत्न करताना दिसली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranbir got emotional