राहासाठी अभिनय सोडाण्याचा रणबीरचा विचार

Anuradha Vipat

चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त

रणबीर कपूर सध्या 'एनिमल' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यामुळे अभिनेत्याला मुलगी राहासोबत जास्त वेळ घालवायला वेळ मिळत नाही.

Ranbir kapoor

जेव्हाही त्याला संधी मिळत तेव्हा

पण जेव्हाही त्याला संधी मिळत तेव्हा तो राहासोबत बोलायला आणि फेसटाइम करायला चुकत नाही.

Ranbir kapoor

आपल्या मुलीसोबत वेळ

अलीकडेच एका कार्यक्रमात रणबीरने त्याची मुलगी राहा बद्दल सांगितले की, त्याला अभिनय सोडून आपल्या मुलीसोबत वेळ घालवायचा आहे.

Ranbir kapoor

राहाचे पालक

रणबीर कपूर आणि आलिया 6 नोव्हेंबर 2022 रोजी राहाचे पालक झाले आणि दोघांनीही त्याच वर्षी एप्रिलमध्ये लग्न केले. राहा आता एक वर्षाची आहे

Ranbir kapoor

मला अभिनय थांबवायचा आहे

मीडियाशी बोलताना रणबीर राहाविषयी म्हणाला, 'मला फक्त तिच्यासोबत वेळ घालवायचा आहे. मला अभिनय थांबवायचा आहे, काम करायचं आहे.

Ranbir kapoor

माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद

मला हे सर्व करायचे आहे पण मी ते करू शकत नाही. मलाही माझी आवड जोपासायची आहे. पण ते खूप आनंददायक आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद आहे.

Ranbir kapoor

याबद्दल मी खूप आभारी

देव जेव्हा काही हिरावून घेतो तेव्हा तो तुम्हालाही काहीतरी देतो आणि राहा आमच्या आयुष्यात आली याबद्दल मी खूप आभारी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranbir kapoor