याला म्हणतात 'सेलिब्रेशन'!

युगंधर ताजणे

रणदीप हुडा अन् त्याची पत्नी लिन लैशराम यांच्या लग्नाची बरेच दिवस चर्चा सुरु होती.

Randeep Hooda Lin Laishram New Year 2024

नव्या वर्षाच्या निमित्तानं रणदीप हुडा अन् लिनचं सेलिब्रेशन हे सोशल मीडियावर चर्चेत आल्याचे दिसून आले आहे.

Randeep Hooda Lin Laishram New Year 2024

त्या फोटोंवर काही नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे तर काहींनी त्यांचे कौतुकही केले आहे.

Randeep Hooda Lin Laishram New Year 2024

याला म्हणतात सेलिब्रेशन अशा शब्दांत त्यांनी रणदीपवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Randeep Hooda Lin Laishram New Year 2024

47 वर्षीय रणदीप त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेल्या लिनसोबतच्या नात्याबद्दल कधीच जाहिरपणे बोलला नव्हता.

Randeep Hooda Lin Laishram New Year 2024

लिन आणि रणदीप हे 2016 पासून एकमेकांना डेट करत आहेत अशी चर्चा होती. 2018 मध्ये दोघेही पहिल्यांदा एकत्र दिसले होते.

Randeep Hooda Lin Laishram New Year 2024

दोन वर्षांपूर्वी 2022 मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर रणदीपने लिनसोबतचे फोटो शेअर करून आपल्या नात्याबद्दल सांगितले होते.

Randeep Hooda Lin Laishram New Year 2024

सध्या त्यांच्या न्यु इयर सेलिब्रेशनचे फोटो लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्यावरुन वेगवेगळ्या प्रकारे त्यांना ट्रोलही केले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Randeep Hooda Lin Laishram New Year 2024