राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्राच्या लग्नात फक्त उपस्थित होते 18 लोक

Anuradha Vipat

सहाव्या पर्वात एकत्र दिसणार

काजोल आणि राणी मुखर्जी 'कॉफी विथ करण सीझन 8'च्या सहाव्या पर्वात एकत्र दिसणार आहेत.

Rani Mukherjee and Aditya Chopra's wedding

लग्नाची कहाणी

यादरम्यान दिग्दर्शक-निर्माता करण जोहरने राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्राच्या लग्नाची कहाणी सांगितली.

Rani Mukherjee and Aditya Chopra's wedding

हे राणीने स्वतः सांगितले

करण जोहर '2 स्टेट्स'चा रिलीज इव्हेंट सोडून तिच्या लग्नात कसा पोहोचला हे राणीने स्वतः सांगितले.

Rani Mukherjee and Aditya Chopra's wedding

डेस्टिनेशन वेडिंग

अभिनेत्री राणी मुखर्जी आणि चित्रपट निर्माता आदित्य चोप्रा यांचे डेस्टिनेशन वेडिंग मँचेस्टरमध्ये पार पडले.

Rani Mukherjee and Aditya Chopra's wedding

यांच्या लग्नाचा तपशील

राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांच्या लग्नाचा तपशील पहिल्यांदाच या शोच्या माध्यमातून समोर आला आहे.

Rani Mukherjee and Aditya Chopra's wedding

असा इशाराही दिला

करण जोहरने सांगितले की, 'राणी मुखर्जी आणि आदित्यच्या लग्नात 18 लोक उपस्थित होते. राणीने मला लग्नाबाबत कोणाला काही सांगणार नाही, असा इशाराही दिला होता.

Rani Mukherjee and Aditya Chopra's wedding

मला स्पष्टपणे सांगितले होते की

जर प्रकरण लीक झाले तर तिला समजेल की मी काहीतरी केले असावे. आदित्य आणि राणीने मला स्पष्टपणे सांगितले होते की, कोणाशीही तोंड उघडू नकोस.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rani Mukherjee and Aditya Chopra's wedding