डॉन ३ मधून शाहरुखला डिच्चू, रणवीर सिंग असणार नवा डॉन

सकाळ डिजिटल टीम

फरहान अख्तरने डॉन ३च्या प्रोमोचा व्हिडिओ केला शेअर आहे. आता डॉन शाहरुख खान नसून असणार रणवीर सिंग असणार आहे. व्हिडिओ शेअर करत निर्माता फरहान अख्तर लिहितो, 'नव्या युगाची सुरुवात.

Don-3 | sakal

फरहान अख्तर ने दिग्दर्शित केलेला डॉन ३ चित्रपटात रणवीर दिसणार नवा डॉन. प्रोमोच्या व्हिडिओची सुरुवात रणवीरच्या आवाजाने झालेली आहे.

Don-3 | sakal

'शेर जो सो रहा है, वो कब जागे गा? प्रत्येकजण विचारतो. त्यांना सांगा की, मी पुन्हा जागा झालो आहे आणि लवकरच पुन्हा तुमच्यासमोर येईन.

Don-3 | sakal

व्हिडिओच्या शेवटी रणवीर सिंगचा लूक जबरदस्त आहे आणि हा व्हिडिओ सोशल मिडिया वर प्रचंड व्हायरल होतोय.

Don-3 | sakal

रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी या चित्रपटाची निर्मित केली आहे हा चित्रपट २०२५ मध्ये चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

Don-3 | sakal

फरहानला डॉनचा वारसा एका नव्या अभिनेत्यासोबत वाढवायचा आसल्याने फरहान खानने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून डॉन ३ ची घोषणा केली.

Don-3 | sakal

१९७८ मध्ये सलीम-जावेद यांनी डॉन हे पात्र तयार केलं डॉन ची भूमिका अमिताभ बच्चनने जबरदस्त अभिनय केला होता. हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये चाहत्यांची मोठी गर्दी केली होती.

Don-3 | sakal

डॉन आणि डॉन २ हे चित्रपट २००६- २०११ मध्ये प्रदर्शित झाले यात शाहरुख खान ने मुख्य भूमिका साकारली होती यात शाहरुख खान बरोबर प्रिंयका चोप्राने अप्रतिम अभिनय केला होता.

Don-3 | sakal

डॉनचा वारसा पुढे नेण्याची वेळ आली आहे. चित्रपटाचा प्रोमो जबरदस्त असल्याने चाहते चित्रपटासाठी खूप उत्सुक दिसत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Don-3 | sakal