आरारारा! रश्मीचा इंटरनेटवर धुमाकूळ; नवे फोटो पाहाच : Rashmi Desai

Amit Ujagare (अमित उजागरे)

टिव्ही अभिनेत्री रश्मी देसाई दिवसेंदिवस अधिक ग्लॅमरस व्हायला लागली आहे.

Rashmi Desai

डीप नेक गाऊनमधील तिच्या नव्या फोटोशूटनं इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातलाय.

Rashmi Desai

आपल्या बोल्डनेसमधून ती कायमच नेटकऱ्यांमध्ये चर्चेत असते.

Rashmi Desai

नुकतेच तिनं आपले हॉट फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

Rashmi Desai

या नव्या फोटोंमध्ये रश्मी व्हाईट अँड गोल्डन रंगाच्या डीपनेक थाई सिल्ट गाऊनमध्ये हॉट दिसतेय.

Rashmi Desai

तीनं हायहिल्स घालून आपल्या लूकला परफेक्ट फायनल टच दिला आहे.

Rashmi Desai

रश्मी सोशल मीडिया फ्रेन्डली अभिनेत्री आहे.

Rashmi Desai

तिचं जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे, त्यामुळं नवे फोटो पोस्ट करताच ती ट्रेडिंगचा विषय बनते.

Rashmi Desai

इन्टाग्रामवर रश्मी देसाईचे ५.७ मिलियन फॉलोवर्स आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rashmi Desai