रश्मी देसाईचे हेवी वर्क आऊट

सकाळ डिजिटल टीम

रश्मी देसाई टी. व्ही. सिरीयलमधला फेमस चेहरा आहे. तिचे नाव सगळ्यांना माहिती आहे.

रश्मी बीग बॉस १३ ची स्पर्धक होती. त्यात ती ३री रनरप होती.

तिच्या शो ला बरीच लोकप्रियता मिळाली. तिचे वाद आणि टास्कने चांगली करमणूक झाली.

रश्मीने नुकताच तिच्या वर्क आऊटचा व्हिडिओ शेअर केला आहे. तिने खूप जड वजन उचलल्याच त्यात दिसत आहे.

रश्मीला बॉक्सिंगचीपण आवड आहे. ती किक बॉक्सिंगचे सेशनपण अटेंड करत आहे.

रश्मी आपल्या डाएटची खास काळजी घेते पण आठवड्यातला एक दिवस चीट डे ठेवते.

रश्मीने कॉमेडी सर्कस, Shhshsh... Phir koi hai..., क्राईम पेट्रोल, खतरों के खिलाडी, अधूरी कहानी हमारी, इश्क का रंग सफेद यात काम केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.