श्रीवल्लीचं स्वप्न...

प्रणाली मोरे

नॅशनल क्रश रश्मिका मंदाना सध्या टॉलीवूडसोबतच बॉलीवूडच्या मनावरही राज्य करताना दिसतेय.

Esakal

अल्लू अर्जून सोबतच्या तिच्या 'पुष्पा' सिनेमातील श्रीवल्ली भूमिकेनं सगळ्यांनाच आपला चाहता बनवलं.

Esakal

तिच्या प्रत्येक फोटोवर तिचे चाहते जीव ओवाळून टाकतात.

Esakal

आता लवकरच 'गूडबाय' सिनेमाच्या माध्यमातून ती बॉलीवूडमध्ये पदार्पण करतेय.

Esakal

बॉलीवूडमध्ये पदार्पणातच अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्यानं तिची स्वारी भलतीच खूश आहे.

Esakal

'गूडबाय' सिनेमाच्या ट्रेलर लॉंच निमित्तानं रश्मिकानं 'पुष्पा २' सिनेमाविषयी चाहत्यांना खूश करणारा खुलासा केला आहे.

Esakal

'पुष्पा २' सिनेमाच्या शूटिंगला मी अल्लू अर्जूनसोबत लवकरच सुरुवात करणार आहे असं तिनं स्पष्ट केलं आहे.

Esakal

'गूडबाय'च्या कार्यक्रमात रश्मिकानं 'पुष्पा' आणि 'पुष्पा २' सिनेमात अल्लू अर्जूनसोबत काम करणं म्हणजे आपण आपलं स्वप्न जगलो,जगत आहोत असं मनापासून बोलून दाखवलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal