Rashmika Mandana: 'नजरेची जादू अशी की, काळजात...'

सकाळ डिजिटल टीम

पुष्पामधून रश्मिकानं चाहत्यांना जिंकून घेतलं, अद्याप तिची लोकप्रियता काही कमी झालेली नाही.

रश्मिकाच्या लोकप्रियतेनं तिला पुढील काही वर्षांमध्ये मोठमोठे प्रोजेक्ट मिळाल्याचे सांगण्यात आले आहे.

सोशल मीडियावर रश्मिका ही नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होणारी अभिनेत्री आहे.

सध्या रश्मिकाच्या बोल्ड लूकनं नेटकऱ्यांना घायाळ केलं आहे. त्या फोटोंवर कमेंटसही केल्या आहेत.

केवळ टॉलीवूडच नाहीतर तर बॉलीवूडमध्ये देखील रश्मिकानं आपल्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

इंस्टावर तिला फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. रश्मिकाचा तो लूक आता व्हायरलव झाला आहे.

काही दिवसांपासून रश्मिकाच्या रिलेशनशिपविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या गॉसिप सुरु झाल्या आहेत.

रश्मिकाच्या त्या व्हायरल झालेल्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून आलेल्या कमेंट्सही भन्नाट आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rashmika Mandana | esakal