चक्क प्रिन्स चार्ल्सकडून पुरस्कार स्वीकारला नाही, काय होतं कारण?

राहुल शेळके

6 फेब्रुवारी 2018 रोजी, बकिंगहॅम पॅलेस, ब्रिटनच्या राजवाड्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Ratan Tata | Sakal

या कार्यक्रमात ब्रिटनचे रॉयल प्रिन्स चार्ल्स यांना भारतीय उद्योगपती रतन टाटा यांना त्यांच्या कार्यासाठी जीवनगौरव पुरस्कार द्यायचा होता.

Ratan Tata | Sakal

मात्र, रतन टाटा त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत आणि यामागे त्यांचा कुत्रा होता हे ऐकून लोकांना आश्चर्य वाटेल.

Ratan Tata | Sakal

ब्रिटिश एशियन ट्रस्टच्या सहकार्याने हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

Ratan Tata | Sakal

त्यांचा एक कुत्रा खूप आजारी पडला होता. टाटांनी सांगितले की त्यांचा एक कुत्रा आजारी आहे आणि त्याला सोडून ते येऊ शकत नाही.

Ratan Tata | Sakal

त्यामुळे रतन टाटा त्यांचा पुरस्कार घेण्यासाठी त्या कार्यक्रमाला आले नव्हते.

Ratan Tata | Sakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

buddha | Sakal