Ganpatipule : गणपतीपुळे पर्यटकांनी हाउसफुल्ल; किनारी भागात पर्यटकांची ये-जा

सकाळ डिजिटल टीम

प्रचंड वाहतूक कोंडी

ऐन हंगामात सुरू असलेल्या कामांमुळे गणपतीपुळे येथे पर्यटकांना दिवसातून एकदा तरी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

किनारी भागात पर्यटकांची ये-जा सुरू

मेच्या पहिल्या आठवड्यानंतर गणपतीपुळेसह जिल्ह्यातील किनारी भागात पर्यटकांची ये-जा सुरू झाली आहे.

सुट्ट्यांमुळे 15 हजारांहून अधिक पर्यटक गणपतीपुळेत

शनिवार, रविवार जोडून शासकीय सुट्ट्यांमुळे १५ हजारांहून अधिक पर्यटक गणपतीपुळेत येतात.

दररोज १२ हजारांहून अधिक पर्यटक

सोमवारी थोडी गर्दी कमी झाली असली तरीही दररोज १२ हजारांहून अधिक पर्यटक गणपतीपुळे मंदिरात दर्शन घेऊन जात आहेत.

बहुसंख्य पर्यटक गाड्या

बहुसंख्य पर्यटक खासगी बस, चारचाकी गाड्यांद्वारे फिरायला बाहेर पडतात.

उन्हाळी सुटी सुरू

दरम्यान, गणपतीपुळे येथे सुरू असलेली कामे उन्हाळी सुट्ट्या सुरू होण्यापूर्वी करावीत, अशी मागणी स्थानिकांनी फेब्रुवारीत जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे केली होती.

पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी

सध्या गणपतीपुळेमध्ये सांगली, कोल्हापूरसह सातारा येथील पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. (फोटो - प्रमोद इंगळे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri Ganpatipule