Raveena Tandon : 'द लव्ह ऑफ पर्पल'!

युगंधर ताजणे

रवीना टंडन ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलेली सेलिब्रेटी आहे. ती तिच्या आगामी प्रोजेक्टमुळे लाईमलाईटमध्ये आलेली दिसते.

Raveena Tandon Share New look

रवीनाचा पर्पल कलरमधील फोटोशुटला चाहत्यांच्या मिळालेल्या कमेंट्स भन्नाट आहेत.

Raveena Tandon Share New look

९० च्या दशकांतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून रवीना ही नेहमीच चाहत्यांच्या चर्चेचा विषय राहिली आहे.

Raveena Tandon Share New look

बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना जिंकून घेत रवीनानं चाहत्यांना वेगळं सरप्राईज दिलं आहे.

Raveena Tandon Share New look

सध्या रवीना बॉलीवूडच्या वेगवेगळ्या रियॅलिटी शो आणि प्रीमिअर शो ला उपस्थिती लावत असल्याचे दिसून आले आहे.

Raveena Tandon Share New look

रवीना तिचे फोटो आणि व्हिडिओ हा कायमच तिच्या चाहत्यांसाठी चर्चेचा विषय राहिला आहे.

Raveena Tandon Share New look

आताही रवीनाच्या व्हायरल झालेल्या फोटोंमुळे तिच्यावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Raveena Tandon Share New look

रवीनानं त्या फोटोला द लव ऑफ पर्पल अशी कॅप्शन दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raveena Tandon Share New look